बॉलीवूड मध्ये काही अभिनेते आणि अभिनेत्री असेही असतात, ज्यांची चर्चा फक्त अभिनयामुळे नाही तर त्यांचा वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत राहतात.त्यातील एक म्हणजे नर्गिस आणि सुनील दत्त. ही जोडी अशी होती कि प्रत्येकाला त्यांचा हेवा वाटावा. आजच्या जमान्यात जिथे प्रेमकरणाऱ्यांचा विरोधात संपूर्ण समाज होतो तिथे या दोघांची प्रेम कहाणी नक्कीच प्रेरित करेल .
नर्गिस आणि सुनील दत्त यांची कहाणी इथून चालू होते जेव्हा सुनील दत्त सीलोन रेडिओ मध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करत होते . त्या काळात अभिनयही त्यांचा कोणताच संबंध नव्हता. पण कोणाला माहित होते कि इथेच त्यांची नर्गिस सोबत पहिली भेट होईल. रेडिओ वर त्यांना नर्गिस यांची मुलाखत घेण्याचे काम मिळाले होते. मुलाखत घेण्याचा वेळी ते इतके नर्व्हस झाले होते कि त्यांना एक प्रश्न पण विचारता आला नाही. त्यांची नोकरी जाण्याची वेळ अली होती. तेव्हा नर्गीस एक खूप मोठी अभिनेत्री झाली होती आणि त्यांची आणि राज कपूर यांची जोडी खूप हिट मानली जायची.
दुसऱ्यांदा त्यांची भेट झाली ती म्हणजे बिमल रॉय यांचा "दो बिघा जमीन " च्या सेट वर. नर्गिस तिथे बिमल रॉय ला भेटायला आली होती आणि सुनील दत्त तिथे कामाचा शोधात आले होते. सुनील ला बघितल्या वर नर्गिस ला त्यांची पहिली भेट आठवली आणि हसत त्या तिथून निघून गेल्या. त्या नंतर मेहबूब खान च्या "मदर इंडिया " या चित्रपटात त्यांना नर्गिस यांचा मुलाची भूमिका मिळाली.
चित्रपटाचा चित्रीकरणा वेळी सुनील दत्त अनेक वेळा नर्गिस समोर अभिनयच विसरून जायचे. पण त्या वेळी नर्गिस यांनी सुनील दत्त यांना खूप मदत केली होती . त्यामुळे सुनील दत्त सहज अभिनय करू शकले. नर्गिसचा हा स्वभाव पाहून सुनील दत्त यांना त्यांच्याशी सहानभूती वाटू लागली.
असं सांगितले जाते कि "मदर इंडिया" या सिनेमात पहिल्यांदा दिलीप कुमार यांना घेणार होते पण नंतर दिलीप कुमार यांनी नकार दिला. कारण त्यांना नर्गिस यांच्या मुलाची भूमिका नको होती कारण ती त्यांची अभिनेत्री राहिली होती. पण दिग्दर्शक मेहबूब खान यांनी त्यांना डबल रोल साठी पण विचारले पण त्यांनी नकार दिला मग हा रोल सुनील दत्ता यांना मिळाला.
त्यांचा आयुष्यात एक घटना अशी घडली कि ते दोघे कायमचे जवळ आले. गुजरातच्या बिलमोर गावात "मदर इंडिया "या चित्रपटाचे सेट लावले होते. तेव्हा चित्रीकरण करण्यासाठी चारीबाजूने वाळलेले गवत लावलेले होते. चित्रीकरण करण्यासाठी त्या गवतात आग लावली गेली . पण बघता बघता आग खूप वाढली. तेव्हा सुनील दत्त यांनी जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचा जीव वाचवला पण स्वतः खूप जखमी झाले. ते इतके भाजले गेले कि त्यांना सारखी चक्कर यायची. त्यांना हॉस्पिटल मध्ये भरती करायला लागले.
नर्गिस रोज दवाखान्यात जाऊन सुनील दत्त यांचा सांभाळ करत असे. आगीचा हादसा झाल्यानंतर नर्गिस यांचा सुनील दत्त याना बघायचा दृष्टिकोनच बदलून गेला.
एकदा सुनील दत्त यांची बहीण आजारी पडली होती. त्यांना मुंबई मध्ये डॉक्टर्स जास्त माहित नव्हते. तेव्हा सुनील दत्त यांना न सांगता त्या त्यांचा बहिणीला डॉक्टर कडे घेऊन गेल्या. सुनील दत्त याना नर्गिस पहिल्या पासूनच आवडत होत्या पण या घाटाने नंतर त्यांनी पक्क केलं कि आयुष्य घालवायचं तर नर्गिस सोबत. नंतर त्यांनी नर्गिस ला प्रोपोस केलं आणि नर्गिस ने पण स्वीकार केला. नंतर त्यांनी लग्न केलं.

No comments:
Post a Comment